ख्रिसमस सेलिब्रेशनला Ruchira Jadhavच्या अदा, फॅन्स झाले फिदा!

Shraddha Thik

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी 4 मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

प्रेक्षकांच्या मनात स्थान

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Instagram @ruchira_rj

Next : Slim Fit दिसायचंय? आहारात या पिठाचा समावेश करा

Slim Fit | Saam Tv
येथे क्लिक करा...