Krithi Shetty: शुक्राची चांदणी; क्रितीचं साडीतील घायाळ सौंदर्य!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty

चर्चा

क्रिती शेट्टीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

प्रचंड फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty Photos | Instagram/ @krithi.shetty_official

क्रितीनं पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

सिनेमात काम

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

फ्लॉप

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

NEXT: बोल्डनेसचा तडका, रकुलच्या फोटोंनी घडवली झोप

Rakul Preet Singh | Saamtv
येथे क्लिक करा