Rakul Preet: बोल्डनेसचा तडका; रकुलच्या लूकने उडवली झोप!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

खास ओळख

विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh | Saamtv

दिल्लीची

रकुल प्रीत सिंग ही दिल्लीची, पंजाबी-शीख कुटुंबात जन्मलेली अभिनेत्री.

Rakul Preet Singhc | Saamtv

तेलुगू चित्रपट

तिनं तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Preet | Saamtv

बॉलिवूड

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Preet | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet | Saamtv

खास फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet | Saamtv

नवीन पोस्ट

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे

Rakul Preet | Saamtv

NEXT: प्रियाच्या सौंदर्याचा ग्लॅमरस प्रकाश; हटके फोटो!

Priya Varrier | Saamtv
येते क्लिक करा