Priya Prakash: प्रियाच्या सौंदर्याचा ग्लॅमरस प्रकाश; हटके फोटो!

Gangappa Pujari

प्रिया प्रकाश वारियर

सोशल मीडिया सेंसेशन प्रिया प्रकाश वारियर (Priya Prakash Varrier) हिला आज प्रत्येक जण विंक गर्ल म्हणून ओळखतो.

Priya Varrier | Saamtv

रात्रीत स्टार

एका व्हिडीओमुळे प्रिया एका रात्रीत स्टार झाली.

Priya Varrier | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

Priya Varrier | Saamtv

चाहत्यांमध्ये चर्चेत

तेव्हापासून ते आतापर्यंत प्रिया कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

Priya Varrier

बोल्डनेस

प्रिया तिच्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करते. प्रिया आता सिनेमांमध्ये देखील दिसते.

Priya Varrier | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Priya Varrier | Saamtv

ग्लॅमरस अंदाज

फोटोंमध्ये प्रियाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे

Priya Varrier | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Priya Varrier | Saamtv

NEXT: अदितीचा बोल्ड लूक, पाहा फोटो

Aditi rao | Saamtv
येथे क्लिक करा