Krithi Shetty: दाक्षिणात्य सुंदरीचा ट्रेडिशनल साज; क्रितीच्या फोटोंनी लावले वेड!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

दाक्षिणात्य सिने जगतातील भुरळ पाडणारे सौंदर्य म्हणजे क्रिती शेट्टी.

Krithi Shetty

लोकप्रिय

सहजसुंदर अभिनय आणि वेड लावणाऱ्या सौंदर्यामुळे क्रिती शेट्टी सिने जगतात लोकप्रिय ठरली.

Krithi Shetty Photos: | Saamtv

वेगळी ओळख

अल्पावधीतच क्रितीने मनोरंजन विश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीने सिने जगतात पदार्पण केलं.

Krithi Shetty Photoshoot | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Krithi Shetty Photoshoot

फोटो, व्हिडिओ

क्रितीचे सुंदर फोटो, व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत असतात.

Krithi Shetty Photoshoot

नवीन पोस्ट

सध्या क्रितीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Krithi Shetty Photoshoot

ट्रेडिशनल लूक

फोटोंमध्ये क्रितीचा सुंदर ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Krithi Shetty Photoshoot

NEXT: जयपूरमध्ये 'मिसेस माही'चा जलवा!

Janhvi Kapoor | Saamtv