Krithi Shetty: कडक, कातिल अन् किलर.. क्रितीच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty

प्रचंड फॅनफॉलोविंग

अवघ्या 20 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty | instagram @krithi.shetty_official

सौंदर्याच्या जोरावर

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इंन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

क्रितीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: रविनाच्या सौंदर्याचा तडका; सुंदर अदांनी उडवली झोप!

Raveena Tandon | Saamtv