Raveena Tandon: रविनाच्या सौंदर्याचा तडका; सुंदर अदांनी उडवली झोप!

Gangappa Pujari

रविना टंडन

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून रविना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tandon | Instagram @officialraveenatandon

सहजसुंदर अभिनय

रविनाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Raveena Tandon

असंख्य चाहते

रविनाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Raveena Tandon | Saam Tv

जबरदस्त भूमिका

अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Raveena Tandon | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात फारशी नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Raveena Tandon | Saam Tv

मोठा चाहता वर्ग

रविनाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Raveena Tandon | Saam Tv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Raveena Tandon | Saam Tv

नवीन लूक

सध्या तिच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Raveena Tandon | Saam Tv

NEXT: रकुलच्या अदांवर चाहते फिदा, पाहा फोटो...

Rakul Preet Singh | Saam Tv
येथे क्लिक करा