Rakul Preet Singh: तुझ्या रुपाचं चांदणं; रकुलच्या ट्रेडिशनल सौंदर्यावर भाळले चाहते!

Gangappa Pujari

रकुल प्रीत सिंह

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे.

Rakul Preet | Saamtv

खास ओळख

अत्यंत कमी कालावधीमध्ये रकुल प्रीत सिंह हिने खास ओळख मिळवलीये.

Rakul Preet Singh | Saamtv

विवाह बंधनात अडकणार?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री रकुल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा समोर येत आहेत.

Rakul Preet Singh | Saamtv

तेलुगू चित्रपटात काम

रकुलने तेलुगू चित्रपटात काम केलं आणि ती तेलुगू चित्रपटसृष्टीत रमलीच.

Rakul Preet Singhc | Saamtv

हिंदी चित्रपट

आता ती अनेक हिंदी चित्रपटांतही झळकते आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

सोशल मीडिया

रकुल प्रीत सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Rakul Preet Singh | Saamtv

फोटो आणि व्हिडीओ

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh | Saamtv

ट्रेडिशनल अवतार...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Rakul Preet Singh | Saamtv

NEXT: ब्लॅक ड्रेसमध्ये कातिल अदा, रुचिराच्या फोटोंनी वेधले लक्ष

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा