Marathi Actress: ब्लॅक ड्रेसमध्ये बोल्डनेसचा कहर, मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याचा जलवा

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

बिग बॉस ४

परंतु घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराची जास्त चर्चा होत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

'माझ्या नवऱ्याची बायको'

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहता वर्ग मोठा

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav

खूपच व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav

NEXT: ईशा गुप्ताचा सोज्वळ अवतार, पाहा फोटो..

Esha Gupta Photos | Saamtv
येथे क्लिक करा