Krithy Shetty: दाक्षिणात्य सौंदर्याचा सुंदर नजारा; क्रितीचा ट्रेडिशनल लूक!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Krithi Shetty

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Instagram @krithi.shetty_official

पदार्पण केलं.

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty Photos | Saamtv

सिनेमे फ्लॉप

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

फॉलोअर्स...

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

खास लूक

ट्रेडिशनल ड्रेसमधील क्रितीच्या खास लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: अंतराचा सिंपल लूक, फोटो

Tv Actress Yogita Chavan Photos | Saamtv
येथे क्लिक करा