Yogita Chavan: अंतराचा खास लूक; सौंदर्य पाहून चाहत्यांचा जीव गुंतला!

Gangappa Pujari

'जीव माझा गुंतला'

पडद्यावरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chanvan | Saamtv

योगिता चव्हाण

मालिकत मुख्य भूमिका साकारून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने योगिता चव्हाणने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे..

Yogita Chavan | Saamtv

लोकप्रियता मिळाली

मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांच्या मल्हार- अंतराच्या जोडीची चांगलीच चर्चाही होत आहे.

साधी-भोळी ‘रिक्षावाली’

छोट्या पडद्यावर साधी-भोळी ‘रिक्षावाली’ साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे.

Yogita Chavan | Saamtv

फोटो आणि व्हिडिओ

सोशल मीडियावर ती नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चर्चेत येत असते.

Yogita Chavan | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या अंतराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे..

Yogita Chavan | Saamtv

ट्रेडिशनल ड्रेस

फोटोंमध्ये तिचा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Yogita Chavan | Saamtv

प्रतिक्रिया

चाहतेही अंतराच्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत..

Yogita Chavan | Saamtv

NEXT: ब्युटीफूल आलिया; पाहा साडीतील मनमोहक लूक!

Alia Bhatt | Saamtv
येथे क्लिक करा