Alia Bhatt: ब्युटीफूल आलिया; पाहा साडीतील मनमोहक लूक!

Gangappa Pujari

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Alia Bhatt | Saamtv

अभिनयाच्या विश्वात

आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram @aliabhatt

करिअरला सुरुवात

तीने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.

Alia Bhatt

यशस्वी ठरला

करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.

Alia Bhatt | Instagram @aliabhatt

हिट सिनेमे

त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.

Alia Bhatt | Saamtv

आलियाचे चित्रपट...

'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.

Alia Bhatt | Saamtv

सोशल मीडिया

आलिया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Alia Bhatt | Saamtv

नवीन फोटो

सध्या आलियाचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Saamtv

भुरळ घातली

अभिनेत्रीच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातलीय.

Alia Bhatt | Saamtv

NEXT: मराळमोळ्या सुंदरीचं गुलाबी सौंदर्य; साडीत दिसतेय कहर!

Ruchira Jadhav | Saamtv
येथे क्लिक करा