Marathi Actress: मराळमोळ्या सुंदरीचं गुलाबी सौंदर्य; साडीत दिसतेय कहर!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav Photos | Saamtv

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

घराघरात पोहोचली

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

चाहता वर्गही मोठा

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

व्हायरल

तिची प्रत्येक पोस्ट जोरदार व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

साडीतील फोटो

सध्या रुचिराने शेअर केलेल्या साडीतील फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

गुलाबी साडी

गुलाबी साडीमध्ये रुचिरा खूपच खास दिसत आहे.

Ruchira Jadhav Saree Look | Saamtv

NEXT: जान्हवीच्या सौंदर्याची झलक! पाहा फोटो...

Janhvi Kapoor | Saamtv
येथे क्लिक करा