Janvhvi Kapoor: जान्हवीचा कातिलाना अंदाज; ब्लॅक साडीतील सौंदर्य पाहाच!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janvhvi Kapoor | Saamtv

प्रेक्षकांची मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Saamtv

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhavi Kapoor | Instagram

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhavi Kapoor | Saamtv

बोल्ड फोटो

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhavi Kapoor | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये तिचा काळ्या साडीतील मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhavi Kapoor | Saamtv

मोकळे केस

काळी साडी अन् मोकळे केस अभिनेत्रीच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.

Janhavi Kapoor | Saamtv

प्रतिक्रिया

जान्हवीच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Janhavi Kapoor | Saamtv

NEXT: फॅशन क्विन सोनम, फोटोंनी घातली भुरळ!

Sonam Kapoor Photos: | Saamtv
येथे क्लिक करा