Sonam Kapoor: फॅशन क्विन सोनम, फोटोंनी घातली भुरळ!

Gangappa Pujari

सोनम कपूर

सोनम कपूर ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक...

Sonam Kapoor | Instagram

अभिनयाची छाप

बॉलिवूडमध्ये मोजक्या चित्रपटांमध्ये काम करुन सोनमने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Sonam Kapoor | Instagram

फॅशन क्विन

सिने जगतातील फॅशन क्विन म्हणून सोनम कपूर हिच्याकडं पाहिले जाते.

Sonam Kapoor | Instagram

एकदम हटके

तिचा ग्लॅमरस अंदाज आणि फॅशन सेन्स हा इतरांपेक्षा एकदम हटके असतो.

Sonam Kapoor | Saam Tv

लाईमलाईटपासून दूर

लग्न आणि मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्री लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.

Sonam Kapoor | Saam Tv

सोशल मीडिया

सोनम आता चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी तिची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते.

Sonam Kapoor | Saam Tv

नवीन फोटो

सध्या सोनमच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonam Kapoor | Saam Tv

सुंदर लूक

प्रिंटेट ड्रेसमध्ये सोनमचा सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Sonam Kapoor | Saam Tv

NEXT: कातिल स्माईल, किलर अदा! पूजाचा साडीतील कलरफूल लूक

Pooja Sawant | Saamtv
येथे क्लिक करा