Krithi Shetty: क्रितीच्या सौंदर्याची किर्ती न्यारी; साऊथ सुंदरीचे नवे फोटो पाहिले का?

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

छाप पाडली

अल्पावधीतच क्रिती शेट्टीने दाक्षिणात्य सिने जगतात आपली छाप पाडली.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

असंख्य चाहते

क्रितीच्या सहजसुंदर अभिनयाचे अन् सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

सिनेमात काम

उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

जोरदार चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओंची जोरदार चर्चा पाहायला मिळते.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

सोशल मीडिया

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

कडक लूक

नव्या फोटोंमध्ये क्रितीचा कडक लूक पाहायला मिळत आहे.

South Actress Krithi Shetty Photos: | Saamtv

NEXT: झुमका वाली पोर; मराठी सुंदरीचं सौंदर्य पाहून हरपलं भान!

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv
येथे क्लिक करा