Yogita Chavan: झुमका वाली पोर; मराठी सुंदरीचं सौंदर्य पाहून हरपलं भान!

Gangappa Pujari

जीव माझा गुंतला

मराठी टेलिव्हिजनवरील जीव माझा गुंतला मालिका प्रचंड गाजली.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

भरभरुन प्रेम

या मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Yogita Chavan | Instagram

योगिता चव्हाण.

मालिकेत अंतराची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chavan | Saamtv

अभिनयाची छाप

योगिताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Yogita Chavan | Saamtv

बिगबॉस

नुकतीच ती मराठी बिगबॉसच्या घरातही गेली होती.

Yogita Chavan | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच योगिता सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Yogita Chavan | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan | Saamtv

चाहते प्रेमात..

ट्रेडिशनल रुपातील योगिताचा सुंदर साज पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडलेत.

Yogita Chavan | Saamtv

NEXT: जन्नत गर्लचा ट्रेडिशनल साज; सोनलचा सौज्वळ लूक पाहाच!

Sonal Chauhan Photos: | Saamtv
येथे क्लिक करा