Sonal Chauhan: 'जन्नत गर्ल'चा ट्रेडिशनल साज; सोनलचा सौज्वळ लूक पाहाच!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan Latest Photos: | Saamtv

चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan Photos: | Saamtv

ग्लॅमरस

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan Photos: | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Saamtv

पोज

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan | Saamtv

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Sonal Chauhan | Saamtv

जन्नत

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonal Chauhan | Saamtv

NEXT: मराठी अभिनेत्रीचा सुपरबोल्ड अवतार; 'या' सुंदरीला ओळखलं का?

Snehlta Vasaikar | Saamtv
येथे क्लिक करा