Marathi Actress: मराठी अभिनेत्रीचा सुपरबोल्ड अवतार; 'या' सुंदरीला ओळखलं का?

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे चर्चेत असतात.

Snehalata Vasaikar Photos | Instagram/ @saraalikhan95

स्नेहलता वसईकर

यांपैकीच एक मराठी टेलिव्हिजनवरील सौंदर्यवती म्हणजे स्नेहलता वसईकर.

Snehalata Vasaikar Photos

मने जिंकली...

अनेक मराठी मालिकांमध्ये काम करत स्नेहलता वसईकरने चाहत्यांची मने जिंकली.

Snehlata Vasaikar Photos

भूमिका

तिची स्वराज्य रक्षक संभाजी महाराजमधील सोयराराणींची भूमिका प्रचंड गाजली.

Snehlata Vasaikar | Instagram @snehlatavasaikar_official

बिगबॉस

स्नेहलताने मराठी बिगबॉसमध्येही सहभाग घेतला होता.

Snehlata Vasaikar Photos

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Snehlata Vasaikar Photos

चर्चा

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा होत असते.

Snehlata Vasaikar Photos

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Snehlata Vasaikar Photos

NEXT: '४३ वर्षाची तरुण सुंदरी', श्वेताच्या फोटोंनी चाहते घायाळ!

Shweta Tiwari Photos: | Saamtv
येथे क्लिक करा