Krithi Shetty: कडक, किलर क्रिती; नखरेल अदा पाहाच!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty Birthday

सौंदर्याची चर्चा

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय. अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty: | Saamtv

सहजसुंदर अभिनय

आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली

Krithi Shetty New Photoshoot

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

फ्लॉप

पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात. Saamtv

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे.

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty New Photoshoot | Saamtv

NEXT: 'जन्नत गर्ल'चा स्टायलिश लूक; नव्या फोटोशूटची चर्चा

Sonal Chauhan
येथे क्लिक करा