Sonal Chauhan: 'जन्नत गर्ल'चा स्टायलिश लूक; नव्या फोटोशूटची चर्चा

Gangappa Pujari

सोनल चौहान

बाॅलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Bollywood Actress Sonal Chauhan Photos: | Saamtv

चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan Photos: | Saamtv

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan Photos | Saamtv

आउटफिट

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Bollywood Actress Sonal Chauhan Photos: | Saamtv

बोल्ड फोटो

सोनल चौहान कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

Bollywood Actress Sonal Chauhan Photos: | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Bollywood Actress Sonal Chauhan Photos: | Saamtv

बोल्ड अंदाज

या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Bollywood Actress Sonal Chauhan Photos: | Saamtv

NEXT: हातात 'टी' अन् सुपरहॉट 'ती', 'संतूर'मॉम श्वेताचा कहर लूक!

Shweta Tiwari New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा