Shweta Tiwari: गरम 'टी' अन् सुपरहॉट 'ती', 'संतूर'मॉम श्वेताचा कहर लूक!

Gangappa Pujari

संतूर मॉम.

श्वेता तिवारी म्हणजे हिंदी मनोरंजन विश्वातील संतूर मॉम.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

वेडं लावत असतं.

चाळीशी उलटली तरी श्वेताच्या घायाळ अदा अन् सौंदर्य प्रेक्षकांना वेडं लावत असतं.

Shweta Tiwari New Photos | Saamtv

प्रेरणा

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची सोज्वळ भूमिका साकारणारी श्वेता प्रत्यक्षात प्रचंड बोल्ड आहे.

Shweta Tiwari Photos | Saamtv

कायम चर्चेत

अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते

Shweta Tiwari Photos | Saamtv

‘बिग बॉस ४’

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari Photos | Saamtv

सोशल मीडिया

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

प्रचंड हॉट

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari Photos | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. हातात चहाचा कप घेऊन श्वेताने दिलेल्या घायाळ पोझ चाहत्यांना वेड लावत आहेत.

Shweta Tiwari Photos

NEXT: अनंत- राधिकाच्या लग्नात 'श्रीलंकन सुंदरी'ची हवा

jacqueline fernandez Look in Anant- Radhika Wedding | Saamtv
येथे क्लिक करा