Anant- Radhika Wedding: अनंत- राधिकाच्या लग्नात श्रीलंकन सुंदरीची हवा; जॅकलीनच्या लूकवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

अनंत अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकला.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding

राधिका मर्चंट

अनंत अंबानीने आपली बालपणीची मैत्रिण राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Anant- Radhika Wedding | Social Media

कलाकार

या लग्नसोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

Anant Ambani-Radhika Merchant's pre-wedding | Google

क्रिकेटर, नेतेमंडळी

याचसोबत अनेक क्रिकेटर, नेतेमंडळीदेखील उपस्थित होते.

jacqueline fernandez Look in Anant- Radhika Wedding | Saamtv

सोशल मीडिया

लग्नसोहळ्यातील अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

jacqueline fernandez Look in Anant- Radhika Wedding | Saamtv

जॅकलीन फर्नांडिस

राधिका- अनंतच्या विवाह सोहळ्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनेही हजेरी लावली होती.

jacqueline fernandez Look in Anant- Radhika Wedding | Saamtv

खास लूक

यावेळी जॅकलीनच्या खास लूकवर सर्वांच्याच नजरा खिळल्या.

jacqueline fernandez Look in Anant- Radhika Wedding | Saamtv

NEXT: रकुलची ब्लॅक ब्युटी; सुंदर फोटो पाहाचं!

Rakul Preet | Saamtv
येथे क्लिक करा