Rakul Preet: रकुलची ब्लॅक ब्युटी; सुंदर फोटो पाहाचं!

Gangappa Pujari

रकुल प्रीत

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून रकुल प्रीतचे नाव घेतले जाते.

Rakul Preet Singh Photos: | Saamtv

लोकप्रियता

आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे रकुलने अल्पावधीत सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Rakul Preet Singh | Saamtv

चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह चर्चेत आहे. रकुल सोशल यावरही नेहमी सक्रिय असते.

Rakul Preet Singh Photos

फोटो, व्हिडिओ

तिच्या फोटोंची, व्हिडिओंची माध्यमांवर चर्चा पाहायला मिळते.

Rakul Preet Singh Photos

शेअर

आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Rakul Preet Singh Photos

नवीन फोटो

नुकतेच रकुलने तिचे नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rakul Preet Singh Photos

भुरळ

ब्लॅक ड्रेसमधील तिच्या खास लूकने चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

Rakul Preet Singh Photos

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rakul Preet Singh Photos

NEXT: नेटकऱ्याचं नवं क्रश, मिर्झापूरची सलोनी भाभी

Neha Sargam | Saamtv
येथे क्लिक करा