Neha Sargam: नेटकऱ्याचं नवं क्रश, मिर्झापूरची सलोनी भाभी; फोटो पाहून फुटेल घाम

Gangappa Pujari

मिर्झापूर

मिर्झापूर वेबसिरीजचा तिसरा सीझन नुकताच प्रदर्शित झाला.

Neha Sargam

भरभरुन प्रेम

आधीच्या दोन्ही सिझनप्रमाणे या सिझनलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Neha Sargam

सलोनी भाभी

मिर्झापूरच्या नव्या पर्वामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती सलोनी भाभीच्या सौंदर्याची.

Neha Sargam

वेड लावले

सलोनीच्या घायाळ अदांनी, मादक सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावले.

Neha Sargam

नेहा सरगम

अभिनेत्री नेहा सरगमने त्यागीच्या पत्नी सलोनीची भूमिका साकारली आहे. नेहाने इंडियन आयडॉलपासून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले.

Neha Sargam

टीव्ही शो

त्यानंतर तिन्हे अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

Neha Sargam

ग्लॅमरस

टीव्ही मालिकांमध्ये सोज्वळ साधी दिसणारी नेहा खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे. तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Neha Sargam

NEXT: शिल्पाचा स्टनिंग लूक; वयाच्या ४९ व्या वर्षीही दिसतेय कहर!

Shilpa Shetty New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा