Shilpa Shetty: शिल्पाचा स्टनिंग लूक; वयाच्या ४९ व्या वर्षीही दिसतेय कहर!

Gangappa Pujari

फिटनेस क्वीन

बॉलिवूडची फिटनेस क्वीन म्हणून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जाते.

Shilpa Shetty | Saamtv

चर्चेत

शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

Shilpa Shetty Photos: | Saamtv

९० चा काळ

शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Shilpa Shetty | Instagram

असंख्य चाहते

शिल्पाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Shilpa shetty | Instagram

जबरदस्त भूमिका

शिल्पाने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली.

Shilpa Shetty | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shilpa Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Shilpa Shetty | Saamtv

NEXT: सोनालीचं सोनेरी सौंदर्य; पाहा झक्कास लूक

Sonali Bendre | Saamtv
येथे क्लिक करा