Sonali Bendre: सोनालीचं सोनेरी सौंदर्य; पाहा झक्कास लूक

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre: | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre | Instagram

असंख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Instagram

जबरदस्त भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali bendre | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali bendre

चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali bendre

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali bendre

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali bendre

NEXT: राधा रुसली गं! मराठी अभिनेत्रीचं वेड लावणारं सौंदर्य

Marathi Actress Saree look: | Saamtv