Marathi Actress: राधा रुसली गं! मराठी अभिनेत्रीचं वेड लावणारं सौंदर्य; ओळखलं का 'या' सोज्वळ सुंदरीला?

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

मराठी मनोरंजन विश्वातील सुंदर, सोज्वळ अन् प्रेमात पाडणारी अभिनेत्री म्हणजे रुचिरा जाधव.

Ruchira Jadhav Age

निरागस सौंदर्य

रुचिरा जाधवच्या घायाळ अदा, तिझं निरागस सौंदर्य चाहत्यांना भुरळ घालत असतं.

Marathi Actress Bold Look: | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिराने 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात लोकप्रियता मिळवली.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

मराठी बिग बॉस

त्यानंतर ती मराठी बिग बॉसमध्येही झळकली होती.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

सोशल मीडिया

आपला अभिनय अन् सौंदर्यासोबतच ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

फोटो, व्हिडिओ

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

नवे फोटो

सध्या रुचिराचे नवे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

सौंदर्य खूललं

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Ruchira Jadhav Photos: | Saamtv

NEXT: अजित पवारांचा मोठा डाव! 'हा' दिग्गज ठरवणार 'घड्याळा'ची रनणिती!

Ruchira Jadhav Photos: