Krithy Shetty: दाक्षिणात्य सुंदरीच्या सौंदर्याची हवा; क्रितीचा कातिल, कडक लूक!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty

प्रचंड फॅनफॉलोविंग

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय. अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

सिनेमे फ्लॉप

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

कलरफूल ड्रेस

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा कलरफूल ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

NEXT: अप्सराचं जणू; जन्नत गर्ल सोनलचा झक्कास लूक!

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा