Sonal Chauhan: अप्सराचं जणू; जन्नत गर्ल सोनलचा झक्कास लूक!

Gangappa Pujari

सोनल चौहान

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

Sonal Chauhan | Saamtv

चित्रपटांपासून दूर

सोनल गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Sonal Chauhan | Saamtv

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री सोनल ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Sonal Chauhan | Saamtv

वेगळीच छाप

सोनलने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

Sonal Chauhan | Instagram

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

Sonal Chauhan

लोकप्रियता

सोनलने जन्नत चित्रपटांमधून आपल्या बोल्ड अंदाजाने लोकप्रियता मिळवली होती.

Sonal Chauhan

नवीन फोटो

नुकतेच तिने नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sonal Chauhan

सुंदर लूक

या फोटोंमध्ये सोनलचा साडीतील सुंदर लूक पाहायला मिळत आहे.

Sonal Chauhan

NEXT: देखणं रुप अन् नखरेल अदा; ईशाचा मनमोहक अंदाज!

ESha Gupta New Photos | Saamtv
येथे क्लिक करा