Esha Gupta: देखणं रुप अन् नखरेल अदा; ईशाचा मनमोहक अंदाज!

Gangappa Pujari

ईशा गुप्ता

बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते.

ESha Gupta | Saamtv

चित्रपटांपासून दूर

ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

ग्लॅमरसचा तडका

बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये ग्लॅमरसचा तडका लावणारी अभिनेत्री ईशा गुप्ता ही रिअल लाईफमध्येही प्रचंड ग्लॅमरस आहे.

Esha Gupta Photos | Instagram/ @egupta

वेगळीच छाप

ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.

ESha Gupta | Saamtv

सुपर स्टाइलिश

सुपर स्टाइलिश आउटफिटमध्ये कॅमेर्‍यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.

ESha Gupta | Saamtv

सोशल मीडिया

ईशा गुप्ता कायमच अत्यंत बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

ESha Gupta | Saamtv

नवीन फोटो

नुकतेच ईशाने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

ESha Gupta | Saamtv

सुंदर अदा

फोटोंमध्ये तिच्या साडीमधील सुंदर अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

ESha Gupta | Saamtv

NEXT: धकधक गर्लचं मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो..

Madhuri Dixit Latest Photoshoot: | Saamtv
येथे क्लिक करा