Madhuri Dixit: बॉलिवूडची परमसुंदरी! धकधक गर्लचा ट्रेडिशनल लूक

Gangappa Pujari

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit Photos | Instagram/ @madhuridixitnene

आघाडीची अभिनेत्री

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit Saree Look | Saamtv

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit Photos | Saamtv

मनमोहक अदा

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit | Saamtv

चाहत्यांना वेड

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri Dixit

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri Dixit

फोटो आणि व्हिडिओ

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri Dixit

लक्ष वेधले

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri Dixit

NEXT: प्राजक्ताचा खास लूक.. पाहा फोटो...

Prajkta Mali | Saam Tv
येथे क्लिक करा