Prajakta Mali: प्राजक्ताचा खास साडी लूक; सौंदर्यावर भाळले चाहते

Gangappa Pujari

प्राजक्ता माळी

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Prajkta Mali | Saam Tv

वेगळे स्थान

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक निर्माण केलं आहे.

Prajkta Mali | Instagram @prajakta_official

घराघरात पोहोचली

‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली.

Prajakta Mali Look

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.

Prajakta Mali Photos | Instagram/ @prajakta_official

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग असून त्यांच्याशी ती नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Prajakta Mali Photos | Saamtv

सुंदर फोटो

सध्या प्राजक्ताच्या साडीमधील सुंदर फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Prajakta Mali Photos | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Prajakta Mali Photos | Saamtv

प्रतिक्रिया

गुलाबी साडीतील तिच्या या खास लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली असून त्यावर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Prajakta Mali Photos | Saamtv

NEXT: जियाच्या सौंदर्याची झलक, पाहा फोटो..

Jiya Shankar Photos | Instagram @jiyaashankarofficial
येथे क्लिक करा