Jiya Shankar: जियाच्या सुंदर सौंदर्याची झलक; फोटो पाहून चाहते पडले प्रेमात!

Gangappa Pujari

जिया शंकर

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.

Jiya Shankar Photos | Saamtv

उत्कृष्ट अभिनय

तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे.

Jiya Shankar Beauty

'वेड'

नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती.

jiya Shankar | Saamtv

साऊथ चित्रपट

मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Jiya Shankar Look | Saamtv

विशेष ओळख

मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली.

Jiya Shankar Look | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते

Jiya Shankar Look | Saamtv

मनमोहक लूक

सध्या जियाच्या मनमोहक लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Jiya Shankar Look | Saamtv

प्रतिक्रिया

जियाच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Jiya Shankar Look | Saamtv

NEXT: रकुलच्या लग्नात शिल्पाच्या सौंदर्याची चर्चा!

Shilpa Shetty | Saamtv
येथे क्लिक करा