Krithy Shetty: क्रितीचा क्यूटनेस; लूक पाहून प्रेमात पडाल!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे.

Krithi Shetty

सौंदर्याची चर्चा

क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय. अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय

Krithi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं.

Krithi Shetty | Saamtv

फ्लॉप सिनेमे

त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं. पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले.

Krithi Shetty | Saamtv

फॅन फॉलोविंग

क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

स्पेशल लूक

क्रितीच्या या दिवाळी स्पेशल लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Krithi Shetty

NEXT: कॅटचा किलर लूक, पाहा फोटो...

Katrina Kaif Photos: | Saamtv
येथे क्लिक करा