Krithi Shetty: अधिर मन झाले.. क्रितीच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

साऊथ अभिनेत्री क्रिती शेट्टी सध्या चर्चेत आहे. क्रितीच्या सौंदर्याची चर्चा होतेय.

Kirthi Shetty

फॅनफॉलोविंग

अवघ्या 19 वर्षी तिच्या क्रितीची प्रचंड फॅनफॉलोविंग पाहायला मिळतेय.

Kirthi Shetty | Saamtv

पदार्पण

'उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Kirthi Shetty | Saamtv

फॅन फॉलोविंग

पण तिचे बरेच सिनेमे फ्लॉप झाले. क्रितीचे सिनेमे फ्लॉप होत असले तरी सौंदर्याच्या जोरावर तिनं मोठी फॅन फॉलोविंग जमवली आहे.

Krithi Shetty | Saamtv

इन्स्टाग्राम

इन्स्टाग्रामवर क्रितीला 4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.

Krithi Shetty | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे...

Krithi Shetty | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे...

Krithi Shetty | Saamtv

प्रतिक्रिया

क्रितीच्या या खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Krithi Shetty | Saamtv

NEXT: धकधक गर्लच्या सौंदर्याने धडधड वाढवली!

Madhuri Dixit Photos | Saamtv
येथे क्लिक करा