Madhuri Dixit: 'धकधक गर्ल'च्या अदांनी वाढवली काळजाची 'धडधड'!

Gangappa Pujari

धकधक गर्ल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितचे नाव घेतले जाते.

Madhuri Dixit | Instagram

माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

Madhuri Dixit | Instagram

लोकप्रियता

अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये सुपरहिट चित्रपट देत माधुरीने जगभरात लोकप्रियता मिळवली.

Madhuri Dixit | Instagram

वेगळी ओळख

माधुरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने आणि नृत्यातील मनमोहक अदांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Madhuri Dixit | Instagram

खास अदा

म्हणूनच आजही माधुरी तिच्या खास अदांनी चाहत्यांना वेड लावत असते.

Madhuri DIxit | Saamtv

सोशल मीडिया

माधुरी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Madhuri DIxit | Saamtv

फोटो

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Madhuri DIxit | Saamtv

लक्ष वेधले

सध्या माधुरीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Madhuri DIxit | Saamtv

NEXT: मृणालचा बॉसी लूक, पाहा फोटो..

Mrunal Thakur | Saamtv
येथे क्लिक करा