Mrunal Thakur: मृणालचा बॉसी लूक; हटके फोटोंनी वेधले लक्ष!

Gangappa Pujari

मृणाल ठाकूर

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | Saamtv

लोकप्रिय अभिनेत्री

त्यामुळे आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

Mrunal Thakur | Saamtv

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | Saamtv

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur Latest Photoshoot | Saamtv

मूळ गाव

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

चाहत्यांना वेड

सध्या मृणालच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

खूपच डॅशिंग

ब्लॅक ड्रेसमध्ये मृणाल खूपच डॅशिंग दिसत आहे..

बॉसी लूक

मृणालच्या या बॉसी लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

NEXT: सचिनच्या लेकीचा बोल्ड लूक, पाहा फोटो

Shriya Pilgaonkar Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा