Krithi Shetty: गुलाबी साडीत सजली सुंदरा; सौंदर्यावरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

क्रिती शेट्टी ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

दाक्षिणात्य

अल्पावधीतच क्रिती शेट्टीने दाक्षिणात्य सिने जगतात आपली छाप पाडली.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

असंख्य चाहते

क्रितीच्या सहजसुंदर अभिनयाचे अन् सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

सिनेमात काम

उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची, व्हिडिओंची जोरदार चर्चा पाहायला मिळते.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

गुलाबी साडी

नव्या फोटोंमध्ये क्रितीचा गुलाबी साडीमधील कडक लूक पाहायला मिळत आहे.

South Actress Krithi Shetty Saree Look: | Saamtv

NEXT: बोलके डोळे, मोकळे केस; अंतराचा सोज्वळ साज!

Marathi Actress Yogita Chavan New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा