Yogita Chavan: 'सोज्वळ स्टाईल, कडक स्माईल', अंतराच्या अदांची चर्चा!

Gangappa Pujari

जीव माझा गुंतला

मराठी टेलिव्हिजनवरील जीव माझा गुंतला मालिका प्रचंड गाजली.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

भरभरुन प्रेम

या मालिकेतील अंतरा आणि मल्हारच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Yogita Chavan | Saamtv

योगिता चव्हाण.

मालिकेत अंतराची भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे योगिता चव्हाण.

Yogita Chavan | Saamtv

अभिनयाची छाप

योगिताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Yogita Chavan | Saamtv

बिगबॉस

नुकतीच ती मराठी बिगबॉसच्या घरातही गेली होती.

Yogita Chavan

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच योगिता सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.

Yogita Chavan

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. ट्रेडिशनल रुपातील योगिताचा सुंदर साज पाहून चाहतेही तिच्या प्रेमात पडलेत.

Yogita Chavan

NEXT: सुपरबोल्ड सुंदरी; मराठी अभिनेत्रीच्या घायाळ अदा!

Ruchira Jadhav
येथे क्लिक करा