Marathi Actress: सुपरबोल्ड सुंदरी; मराठी अभिनेत्रीच्या घायाळ अदा!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव.

मराठी टेलिव्हीजनवरील सर्वांना वेड लावणारे मराठमोळं सौंदर्य म्हणजे रुचिरा जाधव.

Ruchira Jadhav

वेगळे स्थान..

वेगवेगळ्या मराठी मालिकांमध्ये भूमिका साकारत रुचिराने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Ruchira Jadhav

मायाची भूमिका...

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रुचिराने मायाची भूमिका साकारली होती.

Ruchira Jadhav

बिगबॉस

त्यानंतर बिगबॉसमध्येही तिने चांगलाच धिंगाणा घातला. बिगबॉसमध्ये तिचा खेळ प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

Ruchira Jadhav

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Ruchira Jadhav

फोटो अन् व्हिडिओ

तिचे वेगवेगळे फोटो अन् व्हिडिओ माध्यमांमध्ये व्हायरल होत असतात.

Ruchira Jadhav

नवीन फोटो

सध्या रुचिराच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Ruchira Jadhav

NEXT: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

Yogita Chavan | Saamtv
येथे क्लिक करा