Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

Gangappa Pujari

योगिता चव्हाण...

मराठी टेलिव्हिजनवरील चर्चेत असणारी हरहुन्नरी कलाकार म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

अभिनयाची छाप

योगिताने काही मोजक्याच मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

मालिका

तिची जीव माझा गुंतला ही मालिका प्रचंड गाजली.

Yogita Chavan | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेने अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली.

Yogita Chavan | Instagram

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच योगिता सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Yogita Chavan

सोशल मीडिया

सध्या तिचे साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan

चाहतेही प्रेमात

फोटोंमधील अंतराचा अस्सल मराठमोळं सौंदर्य पाहून चाहतेही प्रेमात पडलेत.

Yogita Chavan

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Yogita Chavan

NEXT: कुंजवनाची सुंदर राणी; 'परमसुंदरी' अनुपमाच्या घायाळ अदा!

Anupama Parameshwaran New Saree Look: | Saamtv
येथे क्लिक करा