Krithi Shetty: 'फुलराणी जणू..' क्रितीच्या सौंदर्याला तोड नाही; सुंदर साज पाहाच!

Gangappa Pujari

क्रिती शेट्टी

दाक्षिणात्य सिने जगतातील सोज्वळ, सुंदर अभिनेत्री म्हणून क्रिती शेट्टीचे नाव घेतले जाते.

Krithi Shetty Photos: | Saamtv

वेगळी ओळख

क्रितीने अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये काम करत सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

Krithi Shetty Photos: | Saamtv

असंख्य चाहते

क्रिती शेट्टीच्या अभिनयाचे, सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Krithi Shetty Photos: | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे, आपल्या चाहत्यांशी ती नेहमी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

Krithi Shetty Photos: | Saamtv

पदार्पण

उप्पेना' या सिनेमातून क्रितीनं पदार्पण केलं. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात काम केलं.

Krithi Shetty Photos: | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Krithi Shetty Photos: | Saamtv

फोटोशूट

जांभळी साडी अन् हलका मेकअप अशा खास अंदाजात केलेल्या या फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Krithi Shetty Photos: | Saamtv

कातिल अदा

अभिनेत्रीच्या या कातिल अदांवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Krithi Shetty Photos: | Saamtv

NEXT: अंतराचं अस्सल मराठमोळं सौंदर्य; काळजाचा ठोका चुकला!

Yogita Chavan | Saamtv
येथे क्लिक करा