Yogita Chavan: अंतराचं अस्सल मराठमोळं सौंदर्य; चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

Gangappa Pujari

योगिता चव्हाण.

मराठी टेलिव्हिजनवरील चर्चेत असणारी हरहुन्नरी कलाकार म्हणजे योगिता चव्हाण.

Marathi Actress Yogita Chavan Photos: | Saamtv

अभिनयाची छाप

योगिताने काही मोजक्याच मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Yogita Chavan | Instagram

मालिका

तिची जीव माझा गुंतला ही मालिका प्रचंड गाजली.

Yogita Chavan | Saamtv

लोकप्रियता

या मालिकेतील तिच्या अंतराच्या भूमिकेने अभिनेत्रीला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली.

Yogita Chavan | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाइतकीच योगिता सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Yogita Chavan | Saamtv

सुंदर फोटो

सध्या तिचे साडीमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Yogita Chavan | Saamtv

मराठमोळं सौंदर्य

फोटोंमधील अंतराचा अस्सल मराठमोळं सौंदर्य पाहून चाहतेही प्रेमात पडलेत. तिच्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Yogita Chavan | Saamtv

NEXT: क्रितीच्या सौंदर्याची किर्ती न्यारी; नवे फोटो पाहिले का?

Krithi Shetty New Photos | Saamtv
येथे क्लिक करा