Keerthy Suresh: साऊथ सुंदरीचं देखणं रुप; फोटो पाहून प्रेमात पडाल!

Gangappa Pujari

किर्ती सुरेश

किर्ती सुरेश ही दाक्षिणात्य सिने जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओखळली जाते.

Keerthy Suresh New Photoshoot: | Saamtv

लोकप्रियता

सहजसुंदर अभिनय अन् सौंदर्याच्या जोरावर तिने सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Keerthy Suresh | Saamtv

अदा अन् अभिनयाचे

अभिनेत्रीच्या मनमोहक अदा अन् अभिनयाचे असंख्य चाहते आहेत.

Keerthy Suresh

अभिनयाची छाप

अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत तिने सिने जगतात आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे.

Keerthy Suresh | Saamtv

दसरा

दसरा चित्रपटामुळे किर्ती चांगलीच चर्चेत आली होती.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

किर्ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Keerthy Suresh | Saamtv

नवीन फोटो

सध्या अभिनेत्रीचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

मनमोहक अदा

या फोटोंमधील कीर्तीच्या मनमोहक अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: अदितीची ब्लॅक ब्युटी; हटके अन् स्टायलिश लूक पाहा!

Aditi Rao Hydari Photos | Saamtv
येथे क्लिक करा