Aditi Rao: अदितीची ब्लॅक ब्युटी; हटके अन् स्टायलिश लूक पाहा!

Gangappa Pujari

आदिती राव हैदरी.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे आदिती राव हैदरी.

Aditi Rao Hydari Photos

मनावर छाप

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, तिच्या प्रत्येक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे.

Aditi Rao Hydari Glamourous | Instagram/ @aditiraohydari

‘श्रीनगरम’

आदितीने २००४ मध्ये ‘श्रीनगरम’मध्ये पहिल्यांदा अभिनय केला होता.

Aditi Rao Hydari Beauty | Instagram/ @aditiraohydari

राष्ट्रीय पुरस्कार

या तमिळ चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

Aditi Rao Hydari | Saamtv

‘दिल्ली ६’

२००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल्ली ६’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच आदिती सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

बोल्ड लूक

सध्या तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

अदा

ब्लॅक ड्रेसमधील तिच्या अदांनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Aditi Rao Hydari Photos | Saamtv

NEXT: गालावर खळी, डोळ्यात धुंदी', कातिल गौतमीच्या 'क्युट' अदा

Gautami Patil | Saamtv
येथे क्लिक करा