Gautami Patil: 'गालावर खळी, डोळ्यात धुंदी', कातिल गौतमीच्या 'क्युट' अदा; चाहते प्रेमात

Gangappa Pujari

गौतमी पाटील

गौतमी पाटील हे नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे.

Lavani Dancer Gautami Patil Sar | Saamtv

तरुणाई फिदा

गौतमीचा कडक डान्स अन् तिच्या जबरदस्त अदांवर तरुणाई फिदा आहे.

Gautami Patil New Photos | Saamtv

तुफान गर्दी

तिच्या कार्यक्रमांना होणारी तुफान गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या डान्स प्रमाणे गौतमीच्या सोशल मीडियावरील पोस्टही चर्चेत असतात.

Gautami Patil | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Gautami Patil | Saamtv

नेटकरीही प्रेमात

हातात जास्वंदीच फुल अन् गौतमीची कडक स्माईल पाहून नेटकरीही प्रेमात पडलेत.

Gautami Patil | Saamtv

भन्नाट कमेंट

तिच्या या फोटोंवर गौतमीच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून कोणाच्या नशिबात असेल हे फूल? अशी भन्नाट कमेंट केली आहे.

Gautami Patil | Saamtv

NEXT: श्वेता तिवारीचा कडक लूक, पाहा फोटो

Shweta TIwari | Saamtv
येथे क्लिक करा