Shweta Tiwari: 'तुझ्या सौंदर्यापुढे वयाचा आकडा फेल'; श्वेताचा स्टायलिश लूक

Gangappa Pujari

श्वेता तिवारी.

हिंदी मनोरंजन जगतातील सुंदर, स्टायलिश अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

राज्य केले.

श्वेता तिवारीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने अन् सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

प्रेरणा

'कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणाची भूमिका प्रचंड गाजली.

Shweta Tiwari | Instagram

सोज्वळ भूमिका

मालिकेतील तिच्या सोज्वळ भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले.

Shweta Tiwari Photos | Saamtv

ग्लॅमरस

पडद्यावर सोज्वळ भूमिका साकारणारी ही अभिनेत्री रियल लाईफमध्ये प्रचंड ग्लॅमरस आहे.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

भुरळ

तिच्या घायाळ अदा अन् सौंदर्य नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असतं.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

स्टायलिश अदा

सध्या श्वेताच्या नवीन स्टायलिश अदांनी सर्वांना भुरळ घातली आहे.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

नेटकरी प्रेमात

पांढऱ्या ड्रेसमधील तिच सौंदर्य पाहून नेटकरी प्रेमात पडलेत.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

प्रतिक्रिया

अभिनेत्रीच्या या फोटोंवर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

Shweta Tiwari New Photos: | Saamtv

NEXT: 'सिंपल लूक, कडक स्माईल', प्रियाच्या फोटोंची चर्चा

Priya Marathe Photos: | Saamtv
येथे क्लिक करा