Priya Marathe: 'सिंपल लूक, कडक स्माईल', प्रियाच्या फोटोंची चर्चा

Gangappa Pujari

प्रिया मराठे

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे.

Priya Marathe | Saamtv

वेगळी ओळख

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने प्रियाने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली.

Priya Marathe | Saam TV

मने जिंकली.

प्रियाने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली.

Priya Marathe | Instagram

तु भेटशी नव्याने

लवकरच ती तु भेटशी नव्याने मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणार आहे.

Priya Marathe Photos

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Priya Marathe Smile | Instagram @priyamarathe

नवीन फोटो

सध्या प्रियाचे नवीन फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

Priya Marathe | Saamtv

खास पोझ

हातात कमळ घेऊन प्रियाने दिलेल्या खास पोझने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Priya Marathe | Saamtv

प्रतिक्रिया

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Priya Marathe | Saamtv

NEXT: ट्रेडिशनल रुपात अवतरली अदिती; पाहा खास फोटो

Actress Aditi Rao Hydari New Photos: | Saamtv
येथे क्लिक करा