Aditi Rao hydari: ट्रेडिशनल रुपात अवतरली अदिती; पाहा खास फोटो

Gangappa Pujari

बॉलिवूड

अदिती हैदरी ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Aditi Rao Hydari: | Saamtv

अभिनयाची छाप

अगदी मोजक्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारुन तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Aditi Rao Hydari Glamourous

हीरामंडी

अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने 'हीरामंडी' सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram/ @aditiraohydari

भूमिका

चाहत्यांना देखील अभिनेत्रीची भूमिका आवडली.

Aditi Rao Hydari Glamourous | Saam TV

खास लूक

या चित्रपटातील अदितीचा खास लूकही चाहत्यांना भावला.

Aditi Rao Hydari | Saam TV

नवे फोटो

सध्या सोशल मीडियावर अदितीचे नवे फोटो व्हायरल होत आहेत.

Aditi Rao Hydari | Saam TV

ट्रेडिशनल लूक

फोटोंमध्ये अभिनेत्रीचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.

Aditi Rao Hydari | Saam TV

खास अदा

अभिनेत्रीच्या या खास अदांवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात.

Aditi Rao Hydari | Saam TV

NEXT: 'रंग सावला, दिल साफ', रिंकूच्या अदांनी चाहत्यांना याडं लावलं

Rinku Rajguru | Saam TV
येथे क्लिक करा